"संत श्री बाळूमामा यांची जीवनी.." (3)

 "बाळूमामांच्या नावाने चांगभलं.."

 "ध्वनीलहरींवर मामांचे आश्चर्यकारक नियंत्रण.."

अलिकडे भौतिक विज्ञान शास्त्रज्ञांनी अनेक नवलपूर्ण शोध लावले आहेत खरे, पण ईश्वराचे आणि सिद्धपुरूषांचे भारतातील पराक्रम पाहाता वैज्ञानिक  (शास्त्रज्ञ) संताहून श्रेष्ठ म्हणणे अशक्य आहे. मामांच्या चरित्रातील खालील प्रसंग नमुन्या- दाखल विचार करण्यासारखा आहे.     

     कापशीजवळ कोलेवाडीत मामांचा वार्षिक भंडारा यात्रेचा सोहळा चालला होता.  एकादशीला हरीजागर असतो. प्रसिद्ध सांप्रदायिक किर्तनकार ह.भ.प. बापूमहाराज तळाशीकर यांचे किर्तन सुरु झाले. स्वतः मामा किर्तन ऐकावयास समोर बसले होते. किर्तनास प्रारंभ झाला इतक्यात बापू शिनगारे आपला वालंग घेऊन तेथे दाखल झाला. धनगरांनी ठेक्यावर ढोलांचे जोरदार वादन आरंभले; तेही किर्तन मंडपाजवळच. त्यामुळे किर्तन ऐकू येणे  अशक्य झाले. लोकांना काय करावे कळेना. म्हणूनच स्वतः बाळूमामा उठून वालंगाजवळ गेले. त्यांनी खरोखर दोन्ही हात जोडून त्या मंडळीना सावकाशपणे वादन करण्याची किंवा दूर जाऊन ढोल वाजवण्याची विनंती केली. तथापि त्या भक्तांना वादनाचा असा काही आवेश चढला होता की, त्यांनी मामांचे म्हणणे अजीबात ऐकले नाही. ते विशेषच उत्साहाने आणखी मोठ्याने -जोरदारपणे ढोल बडवू लागले.

      किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यापूढे अगदी विचित्र प्रसंग उभा राहिला. मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मामा उठले व किर्तनकाराजवळ जाऊन म्हणाले," तुझी ज्ञानगंगा अशीच संथपणाने खुशाल चालू दे, तु बाकी इकडे तिकडे बघू नकोस." आणि बुवांच्या पाठीवर मामांनी थोपटले. या क्षणापासून, किर्तन श्रवणाला बसलेल्यांना किर्तन छान व स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. त्यांना वालंगातील धनगरी वादनाचा आवाज ऐकू येण्याचे संपूर्णपणे थांबले. केवळ मुक चित्रपटासारखे धनगरी वादन आहे, असे त्यांना अनुभवास आले. 

      तिकडे वालंगापाशी बसलेल्यांना धनगरी वादनाचा आवाज छान ऐकू येत होता. किर्तनाचा काहीही आवाज त्या भागात जाणवतच नव्हता. वास्तविक आवाजाला असे बंधन घालता येणे मानवी कल्पनेतही बसू शकत नाही. दोन्हीकडील आवाजांचे मिश्रण होऊन गोंधळ होणेच संभवत असते. सृष्टीनियम बाजूला सारून संत मनात येईल ते ते करुन दाखवितात हेच बाळूमामांनी दाखवून दिले.

' बोलाss, बोलाss बाळूमामांच्या नावाने चांगभलं..'

"बाळूमामांच्या नावाने चांगभलं.."

(साक्षीभावातून स्वदृष्टांतान्वये संकलन)

.. संकलक ..

सद्गुरुसेवक श्री. भिमाशंकर सिध्दाराम मात्रे

मो. क्र. ९०४९९११०६३

(संदर्भ ग्रंथ : श्री संत सद्गुरु देवावतारी बाळूमामा)


❄❄❄❄❄❄❄❄  ❄❄❄❄❄❄❄❄  ❄❄❄❄❄❄❄❄


"ಬಲುಮಾಮಾ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದು .." "ಧ್ವನಿ ತರಂಗಗಳ ಮೇಲೆ ಅಂಕಲ್ ಅದ್ಭುತ ನಿಯಂತ್ರಣ."

ಭೌತವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅನೇಕ ನವೀನ ಆವಿಷ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ನಿಜ, ಆದರೆ ದೇವರ ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಭಾರತದ ಸಿದ್ಧಪುರರ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಒಬ್ಬ ವಿಜ್ಞಾನಿ ಸಂತನಿಗಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠನೆಂದು ಹೇಳಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಮಾಮಾ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಈ ಕೆಳಗಿನ ಘಟನೆಗಳನ್ನು ಪರಿಗಣಿಸಬೇಕಾಗಿದೆ.
ಮಾಮಾ ಅವರ ವಾರ್ಷಿಕ ಭಂಡಾರ ಯಾತ್ರೆ ಕಪಶಿ ಬಳಿಯ ಕೊಲೆವಾಡಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು. ಏಕಾದಶಿಗೆ ಹರಿಜಗರವಿದೆ. ಪ್ರಸಿದ್ಧ ಕೋಮು ಕೀರ್ತಂಕರ್ ಎಚ್.ಬಿ.ಪಿ. ಬಾಪು ಮಹಾರಾಜ್ ತಲಾಶಿಕರ್ ಅವರ ಕೀರ್ತನೆ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಕೀರ್ತನ್ ಕೇಳಲು ಮಾಮಾ ಸ್ವತಃ ಮುಂದೆ ಕುಳಿತಿದ್ದಳು. ಕೀರ್ತನೆ ಪ್ರಾರಂಭವಾದ ತಕ್ಷಣ, ಬಾಪು ಶಿಂಗರೆ ತನ್ನ ವಾಲಾಂಗ್‌ನೊಂದಿಗೆ ಬಂದರು. ಒಪ್ಪಂದದ ಮೇಲೆ ಧಂಗರ್‌ಗಳು ಡ್ರಮ್‌ಗಳನ್ನು ಜೋರಾಗಿ ನುಡಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು; ತೆಹಿ ಕೀರ್ತನ್ ಮಂಟಪ ಬಳಿ. ಆದ್ದರಿಂದ ಕೀರ್ತನೆ ಕೇಳಲು ಅಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ಜನರಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ತಿಳಿದಿರಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಬಲುಮಾಮಾ ಸ್ವತಃ ಎದ್ದು ವಲಂಗಾಗೆ ಹೋದರು. ಅವನು ನಿಜವಾಗಿಯೂ ಕೈಜೋಡಿಸಿ ಸಭೆಯನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ಆಡಲು ಅಥವಾ ದೂರ ಹೋಗಿ ಡ್ರಮ್ಸ್ ನುಡಿಸಲು ಕೇಳಿಕೊಂಡನು. ಆದರೆ, ಭಕ್ತರಿಗೆ ಸಂಗೀತದ ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಒಲವು ಇದ್ದು, ಅವರು ತಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಅವರು ವಿಶೇಷ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಡ್ರಮ್‌ಗಳನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಜೋರಾಗಿ ಮತ್ತು ಜೋರಾಗಿ ಸೋಲಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು.
ಕೀರ್ತನೆ ಕೇಳುವ ಪ್ರೇಕ್ಷಕರ ಮುಂದೆ ಬಹಳ ವಿಚಿತ್ರ ಘಟನೆ ಹುಟ್ಟಿಕೊಂಡಿತು. ದೊಡ್ಡ ಗೊಂದಲ ಉಂಟಾಯಿತು. ಅಮ್ಮ ಎದ್ದು ಕೀರ್ತಂಕರ ಬಳಿ ಹೋಗಿ, "ನಿಮ್ಮ ಜ್ಞಾನಗಂಗ ಈ ರೀತಿ ಸರಾಗವಾಗಿ ಓಡಲಿ, ಇಲ್ಲಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ನೋಡಬೇಡ" ಎಂದು ಹೇಳಿದಳು. ಮತ್ತು ನನ್ನ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ನನ್ನ ತಂದೆಯನ್ನು ಬೆನ್ನಿಗೆ ತೂರಿಸಿದರು. ಈ ಕ್ಷಣದಿಂದ, ಕೀರ್ತನವನ್ನು ಆಲಿಸಿದವರು ಕೀರ್ತನೆಯನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಮತ್ತು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕೇಳಬಹುದು. ಅವರು ವಲಂಗಾದಲ್ಲಿ ಧಂಗರಿ ಆಡುವ ಶಬ್ದವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸಿದರು. ಅವರು ಕೇವಲ ಮೂಕ ಚಿತ್ರದಂತೆ ಆಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಅವರು ಭಾವಿಸಿದರು.
ವಲಂಗಾ ಬಳಿ ಕುಳಿತಿದ್ದವರಿಗೆ ಧಂಗರಿ ಆಡುವ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸುತ್ತಿತ್ತು. ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕೀರ್ತನೆಯ ಯಾವುದೇ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸಲಿಲ್ಲ. ನಿಜವಾದ ಧ್ವನಿಗೆ ಅಂತಹ ನಿರ್ಬಂಧವನ್ನು ಮಾನವ ಕಲ್ಪನೆಯಲ್ಲಿ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಲೂ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿನ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಗೊಂದಲಗೊಳಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿದೆ. ಸೃಷ್ಟಿಯ ನಿಯಮಗಳನ್ನು ಬದಿಗಿಟ್ಟು ಸಂತನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದದ್ದನ್ನು ಅವರು ಮಾಡುತ್ತಾರೆ ಎಂದು ಬಲುಮಾಮ್‌ಗಳು ತೋರಿಸಿದರು.

'ಮಾತನಾಡಿ, ಬಾಲುಮಾಮಾ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿ.

❄❄❄❄❄❄❄❄  ❄❄❄❄❄❄❄❄  ❄❄❄❄❄❄❄❄

"Good in the name of Balumama .." "Uncle's amazing control over sound waves."
It is true that physicists have recently made many innovative discoveries, but it is impossible to say that a scientist is superior to a saint in view of the might of God and Siddhapurus in India. The following incidents in Mama's character are worth considering.
Uncle's annual Bhandara Yatra was held at Kolewadi near Kapashi. Ekadashi has Harijagar. Famous communal kirtankar H.B.P. Kirtan of Bapu Maharaj Talashikar started. Mama herself was sitting in front to listen to kirtan. As soon as the kirtan started, Bapu Shingare arrived with his Walang. The herdsmen began to play the drums loudly on the contract; Near Tehi Kirtan Mandapa. This made it impossible to hear kirtan. People did not know what to do. So Balumama himself got up and went to Walanga. He really joined hands and asked the congregation to play slowly or go away and play the drums. However, the devotees had such a passion for music that they did not listen to their uncle at all. They started beating the drums even louder and louder with special enthusiasm.
A very strange incident arose in front of the audience listening to the kirtan. A great deal of confusion ensued. Mama got up and went to the kirtankara and said, "Let your Gyanganga run smoothly like this, don't look at the rest of you." And my uncle patted my father on the back. From this moment on, those who listened to the kirtan began to hear the kirtan nicely and clearly. They completely stopped hearing the sound of Dhangari playing in Walanga. He felt that he was just playing like a silent film.
Those who were sitting near Walanga could hear the sound of Dhangari playing. No sound of kirtan could be heard in that area. Such a restriction to the real voice cannot be imagined. It is possible to confuse the sounds on both sides. The Balumams showed that they do whatever comes to the mind of the saint by setting aside the rules of creation.

'Speak, speak in the name of Balumama.

"Good in the name of Balumama .." (Compilation of testimonials from witnesses) .. Compiler .. Sadgurusevak Shri. Bhimashankar Siddharam Matre Mo. No. 9049911063 (Reference: Shri Sant Sadguru Devavatari Balumama)

"संत श्री बाळूमामा यांची जीवनी.." (2)

"मामांच्या कृपेने उत्कर्ष झाला आणि 

त्यांची आज्ञा मोडल्याने सर्वनाश ओढावला.."

नूरमा नावाची एक मुस्लिम व्यापारी बाई मामांची भाविक होती. ती आपल्या उदरनिर्वाहासाठी लोणी खरेदी करुन ते विकण्याचा उद्योग करत होती. त्यासाठी ती गडहिंग्लज, संकेश्वर व हलकर्णी वगैरे गावातील बाजारात जात असे. एकदा गडहिंग्लजच्या बाजारादिवशी नूरमा लोणी खरेदीसाठी तराजू घेऊन बसलेली असताना मामा अचानकपणे तिथे आले. मामा तिला म्हणाले,"बाई, धंदा पोटासाठी करायचा तर इमानानं कर. तुला काही कमी पडलं तर मला विचार. पुढं जाताना मागं वळून बघत चाल." नूरमाने मामांनी सांगितलेल्या आज्ञेला होकार दिला. तिने मामांचे दर्शन घेतले. मामांनीही तिला आशीर्वाद दिले. मामा व मामांबरोबर असणाऱ्या मंडळीना तिने हॉटेलमधून चहा आणवून पाजला. मामांनी आशीर्वाद दिलेल्या त्या दिवसापासून तिची व्यापारात झपाटय़ाने भरभराट होऊ लागली. तीन-चार वर्षात नूरमाने लहानशी मोटारही खरीदी केली. नूरमाची मोटार संकेश्वरातील सप्ताहात, मामांना घेऊन येण्यासाठी आणि परत पोहोचवण्यासाठी, ती मोफत देवू लागली. लक्ष्मण काळे यांना नूरमा अनेकदा म्हणायची," मामांच्या कामासाठी माझी गाडी केव्हाही घेऊन जावा." नूरमा कडून तूप आणि लोणी वाढत्या मागणीने मुंबईला जाऊ लागले. तिच्याकडे पैशाचा जणू पाऊसच पडू लागला. तिने "विजय" नावाचे सिनेमाचे टाॅकीजही खरेदी केले. पैसा कोठे ठेवावा? त्याचे काय करावे? हे तिला समजेनासे झाले. व्यापारात नूरमा शिखरावर गेलेली होती. "मामांसाठी केव्हाही मोटार नेण्यास हरकत नाही.", असे नूरमाने वारंवार सांगितल्याने मामांना संकेश्वरच्या सप्ताहासाठी आणण्यासाठी मोटार मागण्यास लक्ष्मण काळे नूरमाकडे गेले.  तिच्या दारात तिची मोटार उभी होती. 

काळे म्हणाले,"नूरमाबाई मामांना आणण्यासाठी तुमची गाडी पाहिजे." त्यावेळी नूरमा काळेंना म्हणाली,"आमची गाडी तुम्हाला मिळणार नाही. आमचे अर्जंट काम आहे. आम्ही ताबडतोब गाडी घेऊन बाहेरगावी जाणार आहोत." हे ऐकताच लक्ष्मण काळे थोडे चकितच झाले. मामांसाठी केव्हाही गाडी नेण्यास हरकत नाही; असे म्हणणारी बाई, असे का म्हणाली या विचारातच ते थोडेसे निराश झाले. यानंतर ते डाॅ. शिरगे यांच्याकडे गेले. डाॅ. शिरगेंनी तात्काळ," गाडी घेऊन जा." अशा शब्दांत होकार दिला.  तथापि, त्यांचा कंपाऊंडर कामत मात्र ''गाडी मिळणार नाही'', असे म्हणू लागला. कामत, नावाच्या त्या माणसाला डाॅक्टर शिरगेंनी,"गाडी द्यायचीच.." असे दरडावून म्हणताच तो तेथून मुकाट्याने गेला. त्याप्रमाणे मामा डाॅ. शिरगे यांच्या मोटारीमधून संकेश्वरात आले. सप्ताह सुरु झाला. गाडीतून उतरताच मामा कामत नावाच्या कंपाऊंडर कम ड्रायव्हरला  म्हणाले,"अरे! गोंधळ्याचा सप्ताह आहे. मी तुझ्या गाडीत बसून आलोय. तुझं भाडे किती ते मला सांग रे ! ड्रायव्हर.." त्यावेळी तो ड्रायव्हर गप्पच थांबला. पुढे मामा त्याला म्हणाले,"भाड्यासाठीच तू गाडी मिळणार नाही असं म्हणत होतास नव्ह?" ड्रायव्हर तोंड उघडतच नव्हता. त्याला अखेर मामा म्हणाले,"सांग नाहीतर, .... मिळून जाशील." याबरोबरच मामांनी खिशात हात घातला आणि हातात आले तेवढे रुपये काढून कामतला दिले. यामुळे तो खूष झालेला दिसला. पुढे आठच दिवसांनी पोष्टाजवळ कामतच्या स्कूटरला अपघात झाला. त्या अपघातातून तो कसाबसा वाचला खरा! पण मामांकडून घेतलेल्या रकमेच्या अनेकपट पैसा त्याच्याकडून खर्च झाला. तेही मरणाचा भोजा शिवून आल्यानंतर. त्यावेळी मात्र कामतच्या डोक्यात चांगला प्रकाश पडला. सत्पुरुष महात्म्यांच्या संबंधीच्या कोणत्याही बाबतीत अस्सल धंद्याची दृष्टी ठेवणे योग्य नसते, हे त्याला कळले.

याच वर्षी नूरमाबाईने जरीचा लाल फेटा, नवे धोतर आणि शर्ट असा आहेर मामांना देण्यासाठी आणला होता. लक्ष्मण काळे यांना विठ्ठल मंदिरातून बोलावून नूरमाने म्हटले," आम्ही मामांना आहेर  आणला आहे. तुमच्या हस्ते तो आहेर मामांना अर्पण करा." मामांनी आहेर नाकारला आणि ते म्हणाले,"तुझा आहेर तू परत घेऊन जा. तू अशीच हाल-हाल होऊन जाशील बघ. दारात गाडी असूनही तु मिळणार नाही असं म्हणालीस. तुला पैसा फार झालाय."   

त्यानंतर मामा कापशी भागात आपल्या बकऱ्यांमध्ये आले. विजय सिनेमा टॉकीजला छतावर पत्रे मारताना लोखंडी पत्र्यांना मारण्याची वायसर्स मिळाली नाहीत, म्हणून नूरमाबाईने त्याकाळी चलनात असलेल्या तांब्याच्या नाण्यांना भोक मारून ते वायसर्सप्रमाणे विपरले होते. एवढा पैसा खरोखरच तिच्यापाशी जमला होता. मामांच्या वरील उद्गारानंतर मात्र नूरमाला उतरती कळा लागली. लोण्यात आणि तुपात भेसळ आढळून, विक्री गेलेला माल परत येऊ लागला. हजारो रुपयांचे नुकसान होऊ लागले. "विजय" चित्रपटगृह विकावे लागले. मोटार विकली. काही दिवसांनी ती आर्थिक दृष्टीने आरंभी होती त्या स्थितीत पूर्ववत आली.

 यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर मामांच्या मौलीक सुचनेचे स्मरण नूरमाने ठेवले नाही. म्हणून तिने सर्वनाश ओढावून घेतला. "पुढे जाताना वारंवार मागे पहावे ",अशा अर्थाच्या मामांच्या आज्ञेचे तिने उल्लंघन केले होते. त्यामुळे भरपूर पैसा आल्याने तिचा उन्मत्तपणा वाढला होता आणि हा उन्मत्तपणाच तिच्या सर्वनाशास कारणीभूत ठरला. हे वर्म सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. मामांच्या सर्व भक्तांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. मामांच्या कृपेने आपण सुखी झालो आहोत, हे लक्षात ठेवूनच सदासर्वदा वागले पाहिजे. हे कधीही विसरता कामा नये. 

'बोलाss, बोलाss बाळूमामांच्या नावाने चांगभलं..' 

"बाळूमामांच्या नावाने चांगभलं.."

(साक्षीभावातून स्वदृष्टांतान्वये संकलन)

.. संकलक ..

सद्गुरुसेवक श्री. भिमाशंकर सिध्दाराम मात्रे

मो. क्र. ९०४९९११०६३

(संदर्भ ग्रंथ : श्री संत सद्गुरु देवावतारी बाळूमामा)


❄❄❄❄❄❄❄❄


"ಇದು ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿತು

ಅವರ ಆದೇಶಗಳನ್ನು ಧಿಕ್ಕರಿಸುವುದು ಸರ್ವನಾಶಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಯಿತು. "

ನೂರ್ಮಾ ಎಂಬ ಮುಸ್ಲಿಂ ವ್ಯಾಪಾರಿ ಬಾಯಿ ಮಾಮಾ ಭಕ್ತ. ಅವಳು ತನ್ನ ಜೀವನಾಧಾರಕ್ಕಾಗಿ ಬೆಣ್ಣೆಯನ್ನು ಖರೀದಿಸುವ ಮತ್ತು ಮಾರಾಟ ಮಾಡುವ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿದ್ದಳು. ಇದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಗದಿಂಗ್‌ಲಾಜ್, ಸಂಕೇಶ್ವರ ಮತ್ತು ಹಲ್ಕರ್ಣಿ ಗ್ರಾಮಗಳ ಮಾರುಕಟ್ಟೆಗಳಿಗೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು. ಒಮ್ಮೆ ಗದಿಂಗ್‌ಲಾಜ್‌ನ ಮಾರುಕಟ್ಟೆ ದಿನದಂದು, ನೂರ್ಮಾ ಬೆಣ್ಣೆಯನ್ನು ಖರೀದಿಸಲು ಮಾಪಕಗಳೊಂದಿಗೆ ಕುಳಿತಿದ್ದಾಗ, ಮಾಮಾ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಬಂದರು. ಮಾಮಾ ಅವಳಿಗೆ, "ಲೇಡಿ, ನಿಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಲು ನೀವು ಬಯಸಿದರೆ, ಅದನ್ನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಏನಾದರೂ ಕೊರತೆಯಿದ್ದರೆ, ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಯೋಚಿಸಿ. ನೀವು ಮುಂದೆ ಸಾಗುತ್ತಿರುವಾಗ, ಹಿಂತಿರುಗಿ ನೋಡಿ." ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಆದೇಶವನ್ನು ಪಾಲಿಸಿದರು. ಅವಳು ಚಿಕ್ಕಪ್ಪನನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿದಳು. ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಕೂಡ ಅವಳನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿದರು. ಅವಳು ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕಮ್ಮನೊಂದಿಗೆ ಹೋಟೆಲ್ನಿಂದ ಚಹಾವನ್ನು ಸಭೆಗೆ ತಂದಳು. ಅವಳು ಚಿಕ್ಕಪ್ಪನಿಂದ ಆಶೀರ್ವದಿಸಲ್ಪಟ್ಟ ದಿನದಿಂದ, ಅವಳ ವ್ಯವಹಾರವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಮೂರು ಅಥವಾ ನಾಲ್ಕು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ, ನೂರ್ಮಾ ಸಣ್ಣ ಕಾರು ಖರೀದಿಸಿದರು. ಸಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ವಾರದಲ್ಲಿ, ಚಿಕ್ಕಪ್ಪರನ್ನು ಕರೆತರಲು ಮತ್ತು ತಲುಪಿಸಲು ನೂರ್ಮಾ ಅವರ ಕಾರನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ನೀಡಲಾಯಿತು. ನೂರ್ಮಾ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕೇಲ್ ಗೆ "ನನ್ನ ಕಾರನ್ನು ಮಾಮಾ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ ಯಾವಾಗ ಬೇಕಾದರೂ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ" ಎಂದು ಹೇಳುತ್ತಿದ್ದರು. ನೂರ್ಮಾದ ತುಪ್ಪ ಮತ್ತು ಬೆಣ್ಣೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಬೇಡಿಕೆಯೊಂದಿಗೆ ಮುಂಬೈಗೆ ಹೋಗಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಅದು ಅವಳ ಮೇಲೆ ಹಣ ಮಳೆ ಬೀಳಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಅವಳು "ವಿಜಯ್" ಎಂಬ ಚಲನಚಿತ್ರ ಟಾಕೀಸ್ ಅನ್ನು ಸಹ ಖರೀದಿಸಿದಳು. ಹಣವನ್ನು ಎಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು? ಇದನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಇದು ಅವಳಿಗೆ ಅರ್ಥವಾಗಲಿಲ್ಲ. ನೂರ್ಮಾ ವ್ಯಾಪಾರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದರು. "ಮಾಮಾ ಅವರಿಗೆ ಕಾರು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ" ಎಂದು ನೂರ್ಮಾ ಪದೇ ಪದೇ ಹೇಳಿದರು. ಸಂಕೇಶ್ವರ ವಾರಕ್ಕೆ ಮಾಮಾಳನ್ನು ಕರೆತರಲು ಕಾರನ್ನು ಕೇಳಲು ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕೇಲ್ ನರ್ಮಾಗೆ ಹೋದರು. ಅವಳ ಕಾರನ್ನು ಅವಳ ಬಾಗಿಲಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಲಾಗಿತ್ತು.

"ನೂರ್ಮಾಬಾಯಿ ಮಾಮಾಳನ್ನು ಕರೆತರಲು ನನಗೆ ನಿಮ್ಮ ಕಾರು ಬೇಕು" ಎಂದು ಕೇಲ್ ಹೇಳಿದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೂರ್ಮಾ ಕೇಲ್‌ಗೆ, "ನೀವು ನಮ್ಮ ಕಾರನ್ನು ಪಡೆಯುವುದಿಲ್ಲ. ನಮಗೆ ತುರ್ತು ಕೆಲಸವಿದೆ. ನಾವು ಕಾರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ತಕ್ಷಣ ಹೊರಗೆ ಹೋಗುತ್ತೇವೆ" ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಇದನ್ನು ಕೇಳಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕೇಲ್ ಸ್ವಲ್ಪ ಆಘಾತಗೊಂಡ. ಚಿಕ್ಕಪ್ಪರಿಗೆ ವಾಹನ ಚಲಾಯಿಸುವುದನ್ನು ಪರವಾಗಿಲ್ಲ; ಮಹಿಳೆ ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಹೇಳಿದ್ದಾಳೆ ಎಂಬ ಆಲೋಚನೆಯಿಂದ ಅವನು ಸ್ವಲ್ಪ ನಿರಾಶೆಗೊಂಡನು. ಅದರ ನಂತರ ಡಾ. ಶಿರ್ಗೆ ಹೋದರು. ಡಾ. ಶಿರ್ಜ್ ತಕ್ಷಣ "ಕಾರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ" ಎಂದು ಹೇಳಿದನು. ಅಂತಹ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಹೌದು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಆದರೆ, ಅವರ ಕಂಪೌಂಡರ್ ಕಾಮತ್, "ನಾನು ಕಾರು ಪಡೆಯುವುದಿಲ್ಲ" ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಡಾ. ಶಿರ್ಗೆ ಕಾಮತ್ ಎಂಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ "ನಾನು ನಿಮಗೆ ಕಾರನ್ನು ನೀಡಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ ..." ಎಂದು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅವನು ಮೌನವಾಗಿ ಹೊರಟುಹೋದನು. ಅದೇ ರೀತಿ ಮಾಮಾ ಡಾ. ಶಿರ್ಗೆ ಅವರ ಕಾರಿನಲ್ಲಿ ಸಂಕೇಶ್ವರಕ್ಕೆ ಬಂದರು. ವಾರ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಅವನು ಕಾರಿನಿಂದ ಇಳಿದ ಕೂಡಲೇ, ಮಾಮಾ ಕಾಮತ್ ಕಾಂಪೌಂಡರ್ ಕಮ್ ಡ್ರೈವರ್‌ಗೆ, "ಹೇ! ಇದು ಗೊಂದಲಮಯವಾದ ವಾರ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಕಾರಿನಲ್ಲಿ ಕುಳಿತಿದ್ದೇನೆ. ನಿಮ್ಮ ಶುಲ್ಕ ಎಷ್ಟು ಎಂದು ಹೇಳಿ, ಡ್ರೈವರ್!" ಆ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ, ಚಾಲಕ ಮೌನವಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸಿದ. ನಂತರ ಮಾಮಾ ಅವನಿಗೆ, "ನೀವು ಬಾಡಿಗೆಗೆ ಕಾರು ಸಿಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಿದ್ದೀರಿ, ಸರಿ?" ಚಾಲಕ ಬಾಯಿ ತೆರೆಯಲಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಅಮ್ಮ ಅವನಿಗೆ, "ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಹೇಳಿ, .... ನೀವು ಒಟ್ಟಿಗೆ ಹೋಗುತ್ತೀರಿ" ಎಂದು ಹೇಳಿದಳು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಜೇಬಿನಲ್ಲಿ ಕೈ ಇಟ್ಟು, ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯವೋ ಅಷ್ಟು ಹಣವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅದನ್ನು ಕಾಮತ್‌ಗೆ ನೀಡಿದರು. ಇದರಿಂದ ಅವನಿಗೆ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ಎಂಟು ದಿನಗಳ ನಂತರ, ಕಾಮತ್‌ನ ಸ್ಕೂಟರ್ ಪೋಸ್ಟ್ ಬಳಿ ಅಪ್ಪಳಿಸಿತು. ಅವರು ಅಪಘಾತದಿಂದ ಬದುಕುಳಿದರು! ಆದರೆ ಅವನು ಚಿಕ್ಕಪ್ಪನಿಂದ ತೆಗೆದುಕೊಂಡ ಹಣವನ್ನು ಹಲವು ಪಟ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡಿದನು. ಸಾವಿನ ಹಬ್ಬವನ್ನು ಹೊಲಿದ ನಂತರ. ಆದರೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಕಾಮತ್‌ನ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಉತ್ತಮ ಬೆಳಕು ಬಿದ್ದಿತು. ನೀತಿವಂತ ಮಹಾತ್ಮರಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಯಾವುದೇ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ವ್ಯವಹಾರ ದೃಷ್ಟಿಕೋನವನ್ನು ಹೊಂದಿರುವುದು ಸೂಕ್ತವಲ್ಲ ಎಂದು ಅವರು ಅರಿತುಕೊಂಡರು.

ಅದೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ, ನರ್ಮಾಬಾಯಿ ಚಿಕ್ಕಪ್ಪನಿಗೆ ನೀಡಲು ಕೆಂಪು ಫೆಟಾ, ಹೊಸ ಧೋತಿ ಮತ್ತು ಶರ್ಟ್ ತಂದಿದ್ದರು. ವಿಠ್ಠಲ್ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕೇಲ್ ಅವರನ್ನು ಕರೆದು ನೂರ್ಮಾ, "ನಾವು ಅಹೆರ್ನನ್ನು ಮಾಮಾಗೆ ಕರೆತಂದಿದ್ದೇವೆ. ಆ ಅಹೆರ್ ಅನ್ನು ನಿಮ್ಮ ಕೈಗಳಿಂದ ಮಾಮಾಗೆ ಅರ್ಪಿಸಿ" ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಅಂಕಲ್ ಆಹಾರವನ್ನು ನಿರಾಕರಿಸಿದರು ಮತ್ತು "ನಿಮ್ಮ ಆಹಾರವನ್ನು ಹಿಂದಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. ನೀವು ಅದೇ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುತ್ತೀರಿ. ಬಾಗಿಲಲ್ಲಿ ಕಾರು ಇದ್ದರೂ ನೀವು ಅದನ್ನು ಪಡೆಯುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ನೀವು ಹೇಳಿದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಹಣವಿಲ್ಲ."

ಮಾಮಾ ನಂತರ ಹತ್ತಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ತನ್ನ ಆಡುಗಳಿಗೆ ಬಂದಳು. ವಿಜಯ್ ಸಿನೆಮಾ ಟಾಕೀಸ್ the ಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಹೊಡೆಯುವಾಗ ಕಬ್ಬಿಣದ ಹಾಳೆಗಳನ್ನು ಹೊಡೆಯಲು ಸಂದರ್ಶಕರಿಗೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ನೂರ್ಮಾಬಾಯಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಚಲಾವಣೆಯಲ್ಲಿರುವ ತಾಮ್ರದ ನಾಣ್ಯಗಳನ್ನು ಪಂಚ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಅವುಗಳನ್ನು ದರ್ಶಕಗಳಂತೆ ಚದುರಿಸಿದರು. ಅವಳು ನಿಜವಾಗಿಯೂ ತುಂಬಾ ಹಣವನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿದ್ದಳು. ಆದಾಗ್ಯೂ, ಮಾಮಾ ಅವರ ಮೇಲಿನ ಮಾತಿನ ನಂತರ, ನೂರ್ಮಾ ಕ್ಷೀಣಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದಳು. ಬೆಣ್ಣೆ ಮತ್ತು ತುಪಾಟ್‌ನಲ್ಲಿ ಕಲಬೆರಕೆ ಕಂಡುಕೊಂಡ ನಂತರ, ಮಾರಾಟವಾದ ಸರಕುಗಳು ಹಿಂತಿರುಗಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದವು. ಸಾವಿರಾರು ರೂಪಾಯಿಗಳು ಕಳೆದುಹೋಗಿವೆ. "ವಿಜಯ್" ಸಿನಿಮಾವನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಮೋಟಾರ್ ಮಾರಾಟವಾಗಿದೆ. ಕೆಲವು ದಿನಗಳ ನಂತರ, ಅವಳು ತನ್ನ ಹಿಂದಿನ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿಗೆ ಮರಳಿದಳು.

 ಯಶಸ್ಸಿನ ಪರಾಕಾಷ್ಠೆಯನ್ನು ತಲುಪಿದ ನೂರ್ಮಾ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಮೂಲ ಸಲಹೆಯನ್ನು ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅವಳು ಧುಮುಕಿದಳು. "ಮುಂದೆ ಸಾಗುವಾಗ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ನೋಡಬೇಕು" ಎಂಬ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಅವಳು ಉಲ್ಲಂಘಿಸಿದ್ದಳು. ಪರಿಣಾಮವಾಗಿ, ಬಹಳಷ್ಟು ಹಣದಿಂದಾಗಿ ಅವಳ ದುರಹಂಕಾರ ಹೆಚ್ಚಾಯಿತು ಮತ್ತು ಈ ದುರಹಂಕಾರವೇ ಅವಳ ನಿಧನಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿತ್ತು. ಈ ವರ್ಮ್ ಅನ್ನು ಎಲ್ಲರೂ ನೆನಪಿನಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಳ್ಳುವುದು ಯೋಗ್ಯವಾಗಿದೆ. ಅಮ್ಮನ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಈ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತರಾಗಿರಬೇಕು. ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಕೃಪೆಯಿಂದ ನಾವು ಸಂತೋಷವಾಗಿದ್ದೇವೆ ಎಂಬುದನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ವರ್ತಿಸಬೇಕು. ಇದನ್ನು ಎಂದಿಗೂ ಮರೆಯಬಾರದು.

'ಮಾತನಾಡಿ, ಬಾಲುಮಾಮಾ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿ.


"It simply came to our notice then


Disobeying his orders led to annihilation. "


A Muslim merchant named Nurma was a devotee of Bai Mama. She was in the business of buying and selling butter for her subsistence. For this, she used to go to the markets of Gadhinglaj, Sankeshwar and Halkarni villages. Once on the market day of Gadhinglaj, while Nurma was sitting with scales to buy butter, Mama suddenly came there. Mama said to her, "Lady, if you want to do business for your stomach, do it honestly. If you lack anything, think of me. As you move forward, look back." Nurma obeyed his uncle's order. She visited her uncle. Her uncle also blessed her. She brought tea from the hotel to the congregation with her uncle and aunt. From the day she was blessed by her uncle, her business began to flourish. In three or four years, Noorma bought a small car. During the week in Sankeshwar, Nurma's car was given away for free to fetch and deliver the uncles. Nurma used to say to Laxman Kale, "Take my car for mama's work anytime." Ghee and butter from Nurma started going to Mumbai with increasing demand. It started raining money on her. She also bought movie talkies called "Vijay". Where to put the money? What to do with it? This did not make sense to her. Nurma had gone to the top in trade. "Never mind taking a car for Mama," said Nurma repeatedly, and Laxman went to Kale Nurma to ask for a car to bring Mama for Sankeshwar's week. Her car was parked at her door.


Kale said, "I need your car to bring Nurmabai Mama." At that time Nurma said to Kale, "You will not get our car. We have urgent work. We will take the car and go out immediately." Laxman Kale was a little shocked to hear this. Never mind driving for uncles; He was a little disappointed at the thought of why the woman said that. After that, Dr. Went to Shirge. Dr. Shirge immediately said, "Take the car." Said yes in such words. However, his compounder Kamat said, "I will not get a car." As soon as Dr. Shirge told the man named Kamat, "I want to give you a car ..." he left in silence. Similarly, Mama Dr. Shirge came to Sankeshwar in his car. The week began. As soon as he got out of the car, Mama Kamat said to the compounder cum driver, "Hey! It's a messy week. I'm sitting in your car. Tell me how much is your fare, driver!" At that moment, the driver stopped in silence. Later Mama said to him, "You were saying that you will not get a car just for rent, right?" The driver did not open his mouth. Mama finally told him, "Tell me otherwise, .... you will go together." At the same time, the uncle put his hand in his pocket and took out as much money as he could and gave it to Kamat. This made him look happy. Eight days later, Kamat's scooter crashed near the post. He survived the accident! But he spent many times the money he took from his uncle. After sewing the feast of death. At that time, however, a good light fell on Kamat's head. He realized that it was not appropriate to have a genuine business vision in any matter related to the righteous Mahatma.

In the same year, Nurmabai had brought a red feta, a new dhoti and a shirt to give to her uncle. Calling Laxman Kale from the Vitthal temple, Nurma said, "We have brought Aher to Mama. Offer that Aher to Mama with your hands." Uncle refused the food and said, "Take your food back. You will be in the same condition. You said you will not get it even though there is a car at the door. You have run out of money."

Mama then came to her goats in the cotton area. Vijay Cinema Talkies did not get the visors to hit the iron sheets while hitting the letters on the roof, so Nurmabai punched the copper coins in circulation at that time and scattered them like visors. She had really accumulated so much money. However, after the above utterance of Mama, Noorma started to decline. After finding adulteration in butter and tupat, the sold goods started coming back. Thousands of rupees were lost. "Vijay" cinema had to be sold. Motor sold. A few days later, she returned to her former financial position.

 Reaching the pinnacle of success, Nurma did not remember his uncle's original suggestion. So she took the plunge. She had violated her uncle's command to "look back again and again when moving forward". As a result, her arrogance had increased due to a lot of money, and this arrogance was the cause of her demise. This worm is worth remembering by all. All devotees of Mama should be aware of this. We should always act keeping in mind that we are happy with the grace of uncle. This should never be forgotten.

'Speak, speak in the name of Balumama.



"Good in the name of Balumama .."

(Compilation of testimonials from witnesses)

.. Compiler ..

Sadgurusevak Shri. Bhimashankar Siddharam Matre

Mo. No. 9049911063

(Reference: Shri Sant Sadguru Devavatari Balumama)

"संत श्री बाळूमामा यांची जीवनी.." (१-४)

 "बाळूमामांच्या नावाने चांगभलं.."

'बाळूमामा महान मार्गदर्शक'

पूर्ण निरक्षर, जन्माने आणि आचरणाने धनगर, सदासर्वदा रानावनात वास्तव्य, सतत संगत मूढ, व्यसनी, दुर्गणी, तामस आणि आळशी माणसांशी, तसेच मूक पशूंची! असं असणारा हा संत एवढा निष्कलंक, दूरदर्शी, उदार, भक्तीवान, विरक्त, उदात्त, आणि कनवाळू असावा, याचे नवल वाटते. बाळूमामांचे चातुर्य, प्रसंगावधान आणि हजरजबाबीपणा हे गुण खास नोंद करण्यासारख होते. विविध असाधारण सद्गुणांचा आढळ एकाच व्यक्तीत सहसा आढळत नाही म्हणूनच सामान्य माणसेही अशा दैवीपुरुषासमोर शरण येतात आणि त्यांना 'गुरुपद' देतात.   एखाद्या सहजोद्गारातून संपूर्ण आयुष्याला सारभूत मार्गदर्शन करण्याची कौशल्यपूर्ण शब्दयोजना प्रसंगी ते करत. वास्तविक निरक्षर खरे, पण भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायातील क्र. ५९ ते ६१ हे संस्कृत श्लोक सांगून भंडारा समारीस आलेल्या संत भक्तास (हरीकाकांना) आश्चर्यचकित करून कार्यप्रवृत्त केले. विद्वान, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, अधिकारी, पुढारी अशा अनेकांचे ते गुरु होते. 

मामांच्या तोंडातून शब्द उच्चारला गेला आणि तो खोटा ठरला, असे त्यांच्या जीवनात कधीही झालेले नाही. असे हे आदर्श कर्मयोगी आणि महान मार्गदर्शक असलेले श्री संत बाळूमामा होते. स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हातोप्यांचा शर्ट, डोक्याला तांबडा रुमाल फेटा, पायात कोल्हापुरी कातड्याच्या चपला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे पावणेसहा ते सहा फूट उंची, प्रमाणबद्ध मध्यम बांध्याची शरीरयष्ठी, निमगोरा सवल वर्ण, रेखीव नासिका, प्रमाणबद्ध चेहरा, भव्य कपाळ, आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे. त्यांचे पदस्पर्श दर्शन कोणीही घेत नसे. दुरूनच दर्शन घेत. नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याचे धाडस करत नसत. 

जोंधळयाची भाकरी, उडदाचे डांगर, मुग-उडदाची आमटी, हरभऱ्याची-आंबाड्याची पालेभाजी, वरण - पावटयाची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ. आहारयोग्यतेनुसार ते अल्पाहारी होते. बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत असत. भक्तांशी ते बोली भाषेत बोलत. शिकलेल्या शहरी माणसांशी ते शहरी भाषेत बोलत. सामान्य धनगराप्रमाणे ते त्या व्यवसायात आवश्यक ती कामे करत. असामान्य विभूती असूनही मामा अगदी साध्या राहणीचे होते.

बाळूमामा बंदर एकादशीस उपवास करत व द्वादशीला स्नान करूनच उपवास सोडत. त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी नसे. कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत. त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यातही कधी चिखल लागत नसे. त्यांना भक्तीप्रमाणे चाललेले भजन खूप आवडे. नाटकीपणाची त्यांना खूप चीड येत असे. ढोंगीपणा अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा प्रखर विरोध होता.

   बाळूमामा क्षणार्धात एखाद्याचे अंतःकरण जाणत. त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या. ते त्रिलोकज्ञानी होते. त्यांना धन, मानमरातब व संसारसुख मातीसमान वाटे. ऐन तारुण्यात मामांचे न ऐकल्याने त्यांची पत्नी सत्यव्वा व मामांचे संबंध दुरावले.

सत्यव्या रिंगण तोडे, सवेची गर्भही पडे | त्याने मामांचा वंश खुडे ||

स्त्रीहट्टापायी मामा झाले अतिखिन्न | टाकले पाणी तथा अन्न ||

सत्यव्याशी माघारपन | आयुष्यभरी स्वीकारले एकटेपण ||

    त्यानंतर मामांनी संसाराचा विचारही केला नाही. जगाचा संसार हाच आपला मानला. आपल्या घराण्याचा धनगरी पेशा सांभाळून 'मी आणि माझे ' अंतरंगातून झाडून तुकोबा व नाथासारखे राहिले. मामांजवळ आपला व परका असा भेद नव्हता. सर्वांना मामा आपलेच आई-बाप असल्यासारखे वाटायचे.

इतरत्र श्रद्धावान माणसे आपल्या घरून निघून संताच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असत. पण बाळूमामा धनगर स्वरुपात पुण्यवान लोकांच्या गावात राना-वनात फिरत असायचे, त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे भक्तांना होत असे. मात्र एक गम्मत होती. काही वेळा काही दर्शनार्थींना ते अतिशय शिव्या देत. माणसांची श्रद्धा तपासणे, अभिमान-अहंकार तडीस लावणे आणि त्यांची संकटे दूर करणे हा तिहेरी हेतू, त्यांच्या शिव्या देण्यामागे असायचे. पण ज्याच्या पदरी पुण्य नसेल तो माणूस मामांपासून दूरच राहत असायचा.

क्रमशः

'बोलाss, बोलाss बाळूमामांच्या नावाने चांगभलं..'

"बाळूमामांच्या नावाने चांगभलं.."

(साक्षीभावातून स्वदृष्टांतान्वये संकलन)

संकलक : सद्गुरुसेवक श्री. भिमाशंकर सिध्दाराम मात्रे

मो.: +91 ९०४९९११०६३

(संदर्भ ग्रंथ : श्री संत सद्गुरु देवावतारी बाळूमामा)

********************************************

"Good in the name of Balumama .."
'Balumama Great Guide'
Absolutely illiterate, well-born and well-behaved, always living in the wilderness, constantly associating with fools, addicts, villains, tamas and lazy people, as well as dumb animals! It seems strange that such a saint should be so spotless, far-sighted, generous, pious, detached, noble, and compassionate. Balumama's ingenuity, foresight and humor were particularly noteworthy. Various extraordinary virtues are not usually found in a single person, which is why even ordinary people surrender to such divine beings and give them 'Gurupad'. He would do it on the occasion of a skillful wording to guide the whole life through a co-worker. True illiterate, but in the eighteenth chapter of the Bhagavad Gita no. By reciting Sanskrit verses 59 to 61, the devotee (Harikaka) who came to Bhandara Samari was surprised and started working. He was the mentor of many scholars, doctors, engineers, lawyers, teachers, officials, leaders. It has never happened in his life that a word was uttered from his uncle's mouth and it turned out to be a lie. Such was the ideal karmayogi and great guide Shri Sant Balumama. Wearing a clean white dhoti, full sleeve shirt, red handkerchief feta on head, Kolhapuri leather slippers on feet, stick in hand to keep sheep, about five to six feet tall, proportionately medium-bodied body, nimgora slender character, linear nose, proportional face, gorgeous forehead, and This was my uncle's vision. No one was visiting him. Visiting from a distance. Even people in the usual company did not dare to approach. Jondhalaya bread, udda paddy, mug-udda amti, gram-mango leafy vegetables, varana-pavatyachi usal and shevagya bean amti are the special favorites of the uncle. They were snacks according to their diet. Balumama spoke Kannada and Marathi fluently. He spoke to the devotees in dialect. He spoke in urban language to learned urban men. He was doing the necessary work in that business like a normal shepherd. Despite his extraordinary talent, Mama lived a very simple life.
Balumama Bandar used to fast on Ekadashi and take a bath on Dwadashi. Their clothes never smelled of sweat. The clothes were washed clean. His sandals never got muddy even in the rainy season. They love devotional hymns. He was very annoyed with the drama. He was strongly opposed to hypocrisy, immorality and superstition.
   Balumama knows one's heart in a moment. He was aware of all the achievements of yoga. He was a trilogy. They felt like wealth, honor, and worldly pleasures. In his youth, his wife Satyavva and his uncle's relationship was severed due to not listening to his uncle.
Satyavya ringana tode, savechi garbhahi pade | 
He traces his uncle's lineage || 
Strihattapayi mama became very sad | Discarded water and food ||
Satyavashi Magharpan | Loneliness accepted for life ||
    After that, my uncle did not even think about the world. The world is ours. Taking care of his family's business, he swept away 'me and mine' and lived like Tukoba and Natha. My uncle did not differentiate between us and strangers. Everyone thought Mama was their own parent.
Elsewhere, believers would leave their homes and visit saints in their hometowns. But Balumama used to roam in the forest-forest in the village of virtuous people in the form of Dhangar, so he could easily benefit the devotees. But there was a joke. Sometimes he would swear at some visitors. The triple purpose of checking people's faith, fulfilling their ego and overcoming their troubles was to curse them. But a man who did not have virtue in his past used to stay away from his uncles.
Respectively
'Speak, speak in the name of Balumama.

*****************************************************************

"ಬಲುಮಾಮಾ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದು .."

'ಬಲುಮಾಮಾ ಗ್ರೇಟ್ ಗೈಡ್'

ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅನಕ್ಷರಸ್ಥರು, ಚೆನ್ನಾಗಿ ಜನಿಸಿದವರು ಮತ್ತು ಉತ್ತಮವಾಗಿ ವರ್ತಿಸುವವರು, ಯಾವಾಗಲೂ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ, ಮೂರ್ಖರು, ವ್ಯಸನಿಗಳು, ಖಳನಾಯಕರು, ತಮಸ್ ಮತ್ತು ಸೋಮಾರಿಯಾದ ಜನರೊಂದಿಗೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಒಡನಾಟ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೆಯೇ ಮೂಕ ಪ್ರಾಣಿಗಳು! ಅಂತಹ ಸಂತನು ನಿಷ್ಕಳಂಕ, ದೂರದೃಷ್ಟಿಯ, ಉದಾರ, ಧರ್ಮನಿಷ್ಠ, ಬೇರ್ಪಟ್ಟ, ಉದಾತ್ತ ಮತ್ತು ಸಹಾನುಭೂತಿಯುಳ್ಳವನಾಗಿರಬೇಕು ಎಂಬುದು ವಿಚಿತ್ರವೆನಿಸುತ್ತದೆ. ಬಲುಮಾಮಾ ಅವರ ಜಾಣ್ಮೆ, ದೂರದೃಷ್ಟಿ ಮತ್ತು ಹಾಸ್ಯ ವಿಶೇಷವಾಗಿ ಗಮನಾರ್ಹವಾಗಿತ್ತು. ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹಲವಾರು ಅಸಾಧಾರಣ ಸದ್ಗುಣಗಳು ಕಂಡುಬರುವುದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರು ಸಹ ಅಂತಹ ದೈವಿಕ ಜೀವಿಗಳಿಗೆ ಶರಣಾಗುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ 'ಗುರುಪದ್' ನೀಡುತ್ತಾರೆ. ಸಹೋದ್ಯೋಗಿಯ ಮೂಲಕ ಇಡೀ ಜೀವನವನ್ನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಲು ಕೌಶಲ್ಯಪೂರ್ಣ ಮಾತುಗಳ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವನು ಅದನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದನು. ನಿಜವಾದ ಅನಕ್ಷರಸ್ಥ, ಆದರೆ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಹದಿನೆಂಟನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ನಂ. 59 ರಿಂದ 61 ರವರೆಗೆ ಸಂಸ್ಕೃತ ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು ಪಠಿಸುವ ಮೂಲಕ ಭಂಡಾರ ಸಮರಿಗೆ ಬಂದ ಭಕ್ತ (ಹರಿಕಾ) ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ. ಅವರು ಅನೇಕ ವಿದ್ವಾಂಸರು, ವೈದ್ಯರು, ಎಂಜಿನಿಯರ್‌ಗಳು, ವಕೀಲರು, ಶಿಕ್ಷಕರು, ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಮುಖಂಡರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿದ್ದರು. ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಬಾಯಿಂದ ಒಂದು ಪದವನ್ನು ಉಚ್ಚರಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಅದು ಸುಳ್ಳಾಗಿದೆ ಎಂದು ಅವನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂದಿಗೂ ಸಂಭವಿಸಿಲ್ಲ. ಆದರ್ಶ ಕರ್ಮಯೋಗಿ ಮತ್ತು ಶ್ರೇಷ್ಠ ಮಾರ್ಗದರ್ಶಿ ಶ್ರೀ ಸಂತ ಬಲುಮಾಮಾ ಅಂತಹವರು. ಸ್ವಚ್ white ವಾದ ಬಿಳಿ ಧೋತಿ, ಪೂರ್ಣ ತೋಳಿನ ಅಂಗಿ, ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕೆಂಪು ಕರವಸ್ತ್ರ ಫೆಟಾ, ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ಕೊಲ್ಹಾಪುರಿ ಚರ್ಮದ ಚಪ್ಪಲಿ, ಕುರಿಗಳನ್ನು ಸಾಕಲು ಕೈಯಲ್ಲಿ ಅಂಟಿಕೊಳ್ಳಿ, ಸುಮಾರು ಐದರಿಂದ ಆರು ಅಡಿ ಎತ್ತರ, ಪ್ರಮಾಣಾನುಗುಣವಾಗಿ ಮಧ್ಯಮ ದೇಹದ ದೇಹ, ನಿಮ್‌ಗೋರಾ ತೆಳ್ಳಗಿನ ಪಾತ್ರ, ರೇಖೀಯ ಮೂಗು, ಪ್ರಮಾಣಾನುಗುಣವಾಗಿ ಮುಖ, ಬಹುಕಾಂತೀಯ ಹಣೆಯ ಮತ್ತು ಇದು ನನ್ನ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ದೃಷ್ಟಿ. ಯಾರೂ ಅವನನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ದೂರದಿಂದ ಭೇಟಿ. ಸಾಮಾನ್ಯ ಕಂಪನಿಯ ಜನರು ಸಹ ಸಮೀಪಿಸಲು ಧೈರ್ಯ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಜೋಂಧಲಯ ಬ್ರೆಡ್, ಉದ್ದ ಭತ್ತ, ಮಗ್-ಉದ್ದಾ ಅಮ್ಟಿ, ಗ್ರಾಂ-ಮಾವಿನ ಸೊಪ್ಪು ತರಕಾರಿಗಳು, ವಾರಣಾ-ಪಾವತ್ಯಾಚಿ ಉಸಲ್ ಮತ್ತು ಶೆವಗ್ಯಾ ಹುರುಳಿ ಅಮ್ಟಿ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ವಿಶೇಷ ಮೆಚ್ಚಿನವುಗಳು. ಅವರು ತಮ್ಮ ಆಹಾರದ ಪ್ರಕಾರ ತಿಂಡಿಗಳಾಗಿದ್ದರು. ಬಲುಮಾಮಾ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಮರಾಠಿಯನ್ನು ನಿರರ್ಗಳವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಅವರು ಭಕ್ತರೊಂದಿಗೆ ಉಪಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಕಲಿತ ನಗರ ಪುರುಷರಿಗೆ ಅವರು ನಗರ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಅವರು ಸಾಮಾನ್ಯ ಕುರುಬನಂತೆ ಆ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಅಗತ್ಯವಾದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅವರ ಅಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರತಿಭೆಯ ಹೊರತಾಗಿಯೂ, ಮಾಮಾ ತುಂಬಾ ಸರಳ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಿದರು.

ಬಲುಮಾಮಾ ಬಂದರ್ ಏಕಾದಶಿಯ ಮೇಲೆ ಉಪವಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು ಮತ್ತು ದ್ವಾಡಶಿಯ ಮೇಲೆ ಸ್ನಾನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅವರ ಬಟ್ಟೆಗಳು ಎಂದಿಗೂ ಬೆವರಿನ ವಾಸನೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸಲಿಲ್ಲ. ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಸ್ವಚ್ washed ವಾಗಿ ತೊಳೆಯಲಾಯಿತು. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲೂ ಅವನ ಸ್ಯಾಂಡಲ್ ಮಣ್ಣಾಗಲಿಲ್ಲ. ಅವರು ಭಕ್ತಿ ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತಾರೆ. ಅವರು ನಾಟಕದ ಬಗ್ಗೆ ತುಂಬಾ ಸಿಟ್ಟಾಗಿದ್ದರು. ಬೂಟಾಟಿಕೆ, ಅನೈತಿಕತೆ ಮತ್ತು ಮೂ st ನಂಬಿಕೆಗಳನ್ನು ಅವರು ತೀವ್ರವಾಗಿ ವಿರೋಧಿಸಿದರು.

   ಬಲುಮಾಮಾ ಒಬ್ಬರ ಹೃದಯವನ್ನು ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ತಿಳಿದಿದ್ದಾನೆ. ಯೋಗದ ಎಲ್ಲಾ ಸಾಧನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ತಿಳಿದಿತ್ತು. ಅವರು ಟ್ರೈಲಾಜಿ ಆಗಿದ್ದರು. ಅವರು ಸಂಪತ್ತು, ಗೌರವ ಮತ್ತು ಲೌಕಿಕ ಸುಖಗಳಂತೆ ಭಾವಿಸಿದರು. ಅವನ ಯೌವನದಲ್ಲಿ, ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಮಾತನ್ನು ಕೇಳದ ಕಾರಣ ಅವನ ಹೆಂಡತಿ ಸತ್ಯವ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಸಂಬಂಧವನ್ನು ಕಡಿದುಕೊಂಡನು.

ಸತ್ಯವ್ಯಾಂಗಣ ಟೋಡೆ, ಸೇವ್ಚಿ ಗರ್ಭಾಹಿ ಪಾಡೆ |

ಅವನು ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ವಂಶಾವಳಿಯನ್ನು ಗುರುತಿಸುತ್ತಾನೆ ||

ಶ್ರೀಹತ್ತಪಾಯಿ ಮಾಮಾ ತುಂಬಾ ದುಃಖಿತರಾದರು | ತಿರಸ್ಕರಿಸಿದ ನೀರು ಮತ್ತು ಆಹಾರ ||

ಸತ್ಯವಾಶಿ ಮಾಘರ್ಪನ್ | ಒಂಟಿತನವನ್ನು ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಲಾಗಿದೆ ||

    ಅದರ ನಂತರ, ನನ್ನ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಪ್ರಪಂಚದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚಿಸಲಿಲ್ಲ. ಜಗತ್ತು ನಮ್ಮದು. ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ, ಅವರು 'ನನ್ನ ಮತ್ತು ನನ್ನ' ಕಸಿದುಕೊಂಡು ಟುಕೋಬಾ ಮತ್ತು ನಾಥಾ ಅವರಂತೆ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು. ನನ್ನ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ನಮ್ಮ ಮತ್ತು ಅಪರಿಚಿತರ ನಡುವೆ ವ್ಯತ್ಯಾಸವನ್ನು ತೋರಿಸಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಅಮ್ಮ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಪೋಷಕರು ಎಂದು ಭಾವಿಸಿದ್ದರು.

ಬೇರೆಡೆ, ಭಕ್ತರು ತಮ್ಮ ಮನೆಗಳನ್ನು ತೊರೆದು ತಮ್ಮ in ರುಗಳಲ್ಲಿರುವ ಸಂತರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಆದರೆ ಬಲುಮಾಮಾ ಸದ್ಗುಣಶೀಲರ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿರುವ ಅರಣ್ಯ-ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಧಂಗರ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸುತ್ತಿದ್ದನು, ಆದ್ದರಿಂದ ಅವನು ಭಕ್ತರಿಗೆ ಸುಲಭವಾಗಿ ಪ್ರಯೋಜನವನ್ನು ನೀಡುತ್ತಿದ್ದನು. ಆದರೆ ಒಂದು ತಮಾಷೆ ಇತ್ತು. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಅವರು ಕೆಲವು ಸಂದರ್ಶಕರ ಮೇಲೆ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಜನರ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುವುದು, ಅವರ ಅಹಂಕಾರವನ್ನು ಈಡೇರಿಸುವುದು ಮತ್ತು ಅವರ ತೊಂದರೆಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸುವುದು ತ್ರಿವಳಿ ಉದ್ದೇಶ. ಆದರೆ ತನ್ನ ಹಿಂದೆ ಸದ್ಗುಣವನ್ನು ಹೊಂದಿರದ ಮನುಷ್ಯನು ತನ್ನ ಚಿಕ್ಕಪ್ಪರಿಂದ ದೂರವಿರುತ್ತಿದ್ದನು.

ಗೌರವಯುತವಾಗಿ

'ಮಾತನಾಡಿ, ಬಾಲುಮಾಮಾ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿ.

मामांच्या पायांना चक्रांची गती!

Sant Shri Balumama मामांच्या पायांना चक्रांची गती! बिद्री गावातील सुभाना चौगूले यांची कन्या कासारवाड्यातील बाबाजी वारके यांना दिलेली होती. ल...

Maha Sagun Dnyan