(६)
"बाळूमामांच्या नावाने चांगभलं.."
"मल्हार' रागातील गायनाचा प्रत्यक्ष प्रताप पहावयास मिळाला.."
मामांच्या एका भंडारा यात्रेच्या वेळी एका सायंकाळी, नुतन गंधर्व "आवडे हे रुप गोजिरे सगूण.." हा अभंग राग "काफी" मध्ये गात होते. त्यांची गाण्याची एक पध्दत होती. एका रागातून दुसऱ्या रागामध्ये जायचे. परंतु लगेच मुळपदावर यायचे. त्या दिवशी काफी राग आळवत ते एकदम "मल्हार" रागात जाऊन अगदी तल्लीन होऊन गाऊ लागले. समोरच मामा अगदी एकाग्र मनाने ऐकत होते. मंडपात लोकांची ये-जा चालू होती. श्रोतृगणांमध्ये आपापसात थोडीफार कुजबूज चाललेली होती. गंधर्वांनी "मल्हार" रागाचा विस्तार मंद्र सप्तकामध्ये करुन, दोन्ही निषदाचा आलाप होऊन त्या रागाचा अंत पहात होते.पाच-सहा मिनिटे सप्तकातील कोमल निषाद, पंचम स्थिरपणे लावून तीव्र निषाध घेऊन तार सप्तकाचा षड्ज लावला. एवढ्यात बाळूमामा ओरडले," हा राग गाऊ नकोस. देसपांड्या भो.....च्या पहिला रागच गा. हा राग गायचा बंद कर ! बंद कर ! " परंतु बाकी गोंगाटामुळे आणि गाणतल्लीनतेमुळे मामांचे शब्द नुतन गंधर्वांना स्पष्टपणे ऐकूच आले नाहीत. शिवाय त्यांचे थोडे दुर्लक्षही घडले.
गंधर्व "मल्हार" रागातच तल्लीन झाले होते. याच सुमाराला बाहेर सोसाट्याचा वारा सुरु झाला. मंडपातील पत्रे वाऱ्याने हलू लागले. काही पत्रे वाऱ्याने ऊडून गेले. भजनी मंडळी उतरण्यासाठी दिलेला तंबूही वादळाने उडून दूर जाऊन पडला. वादळाचे उग्र रुप पाहून माणसे क्षणभर घाबरली. एवढ्यात भयंकर कडकडाट होऊन वीज चमकली. आसमंत हादरला." बिजली चमके, घन घन बिजली चमके.. " ही "मल्हार" राग वर्णन केलेली चीज गंधर्वांच्या आठवणीत आली.
प्रारंभी थोडा वेळ गारा पडल्या. पत्र्यावर जणू ताशा वाजला. नंतर तुफान मुसळधार पाऊस सुरु झाला. केवळ पंधरा-वीस मिनिटातच सर्वत्र पाणीपाणी झाले. संपूर्ण मंडप जलमय झाला. मंडपात अर्धा मीटर पाणी साचले होते. तेथील सर्वजण पार भिजले होते. मंडपात आधीच भंडाऱ्याचा वर्षाव झालेला होता. त्यावर पावसाचा मारा झाल्यामुळे कपडे भिजून पिवळे झाले. पाऊस थांबला पण सर्वत्र पाणी करुन गेला.
त्यावेळी मामा गंधर्वाजवळ येऊन त्यांना म्हणाले," देसपांड्या, भो.....च्या त्या अभंगाची चाल बदलून दुसरा राग (मल्हार) कशाला म्हणालास? मी बोंबलून ओरडत होतो तरीपण तु थांबला नाहीस ......"
नुतन गंधर्वांना झाल्या प्रकाराबद्दल फार वाईट वाटले. पश्चात्ताप झाला. पण आता काय करणार? त्यांच्या बाजाच्या पेटीमधूनही तांब्याभर पाणी निघाले. तबला आणि डग्गा यांची शाई गेली ते शुभ्र झाले. सर्वांनी अंगावरचे कपडे पिळून काढले. नंतर पुन्हा बाळूमामा गंधर्वांना म्हणाले," देसपांड्या, हे संकट आता तुला निस्तरावे लागेल. " तेव्हा गंधर्व मामांना म्हणाले,"काय करु सांगा मामा. आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे."
मामा म्हणाले," तु आता कापशीला पुढं जा. तुझ्या बहीणीला आणि तिच्या नवऱ्याला सांग की, बाळूमामांची जत्रा आता तुझ्या घरी येणार म्हणून आणि लागलीच परत ये."
त्याप्रमाणे गंधर्व कापशीत पुढे गेले. आपली बहीण आणि तिचे पती बाबुराव देशपांडे यांना सांगितले. बेबीताईनी आणि बापूरावांनी तात्काळ एक पोते ज्वारी गिरणीत दळणासाठी पाठविले. गल्लीतील सर्व बायांना तांदूळ निवडण्यासाठी बसविले. घरासमोर तीन तीन दगड ठेऊन त्यावर तवे ठेवून चुली पेटवल्या. चुलीवर भाकऱ्या भाजणे सुरू झाले. भात आमटी करण्याची तयारीही झाली.
आठ वाजता बाळूमामा आणि भक्तमंडळी आली. बहिणीच्या दारासमोर रांगोळी घातलेली होती. मामाच्या पायावर पाणी घालून त्यांना आरती ओवाळून मग बैठकीच्या खोलीत गादीवर नेऊन बसविण्यात आले. बसल्यावर मामा बापूरावांना म्हणाले," देसपांड्या सगळी जत्रा तुझ्या घरी घेऊन आलोय. त्यांना पोटभर जेवण घाल. आज माझा उत्सव तुझ्या घरातच होणार."
त्या शेतात पावसाने सावळा गोंधळ उडवून दिला होता. त्यावेळी आपण प्रत्यक्ष पाहिलेला एक चमत्कार गंधर्वांनी वर्णन केला आहे. नांगरलेल्या शेतात गुडघाभर चिखल झाला होता. सर्व माणसे आपले कपडे गुडघ्यापर्यंत वर धरुन चालत होती. सर्वांचे पाय चिखलाने भरुन गेलेले होते. गंधर्वांचे लक्ष सतत बाळूमांमाकडे होते. मामाही चिखलामधूनच वास्तविक चालत होते. पण त्यांच्या पायातील नव्या कोर्या कोल्हापूरी चपलांना जरा सुद्धा चिखल लागलेला नव्हता. त्यांच्या नव्या धोतरावर राडीचा एक थेंबही उडालेला नव्हता. जणू मामा धरतीवरुन अधांतरी चालत होते असे मामा झळझळीत होते. मामांचे लक्ष एवढ्यात गंधर्वांकडे गेले. तेव्हा मामा ओरडले,"ए... ...... माझ्या पायांकडे काय बघतोस? रां......पुढं बघून चल नाहीतर पडशील." हे शब्द बोलताना प्रत्यक्षात मामा संतापलेले नसून हसत होते. राडी पावसात चालूनही मामांच्या पायाला चिखल नाही. धोतरावर राडी-चिखलाचा डाग नाही, ही गोष्ट आश्चर्यकारक होती. मामा योगी असलेच पाहिजेत. परंतु त्यांची पूर्ण ओळख कोणाला होती?
कापशीत बेबीताईंच्या गल्लीत पंगती बसल्या. अंदाजे पाचशेे माणसे असावीत. ज्यांची गांवे जवळपासचीच होती अशा सर्वांना मामांनी आपापल्या गावाकडे आरंभीच परत पाठवले होते. जेवणे झाल्यावर रात्री पुन्हा भजनाचा कार्यक्रम झाला. दुसर्या दिवशी मंडपामध्ये रीतसर उत्सवाची समाप्ती, झाली.

' बोलाss, बोलाss बाळूमामांच्या नावाने चांगभलं..'
"बाळूमामांच्या नावाने चांगभलं.."
(साक्षीभावातून स्वदृष्टांतान्वये संकलन)
.. संकलक ..
सद्गुरुसेवक श्री. भिमाशंकर सिध्दाराम मात्रे
मो. क्र. ९०४९९११०६३
(संदर्भ ग्रंथ : श्री संत सद्गुरु देवावतारी बाळूमामा)
(साक्षीभावातून स्वदृष्टांतान्वये संकलन)
.. संकलक ..
सद्गुरुसेवक श्री. भिमाशंकर सिध्दाराम मात्रे
मो. क्र. ९०४९९११०६३
(संदर्भ ग्रंथ : श्री संत सद्गुरु देवावतारी बाळूमामा)
.............................................................................................................................................
"ಬಲುಮಾಮಾ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದು .."
ಮಲ್ಹಾರ್ ಅವರ ರಾಗದಲ್ಲಿ ಹಾಡುವ ನಿಜವಾದ ವೈಭವವನ್ನು ನಾವು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ .. "
ಒಂದು ಸಂಜೆ ಮಾಮಾದ ಭಂಡಾರ ಯಾತ್ರೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, ನೂತನ್ ಗಂಧರ್ವ ಈ ಅಭಂಗ್ ರಾಗ "ಕಾಫಿ" ಯಲ್ಲಿ "ಅವಡೆ ಹಿ ರುಪ್ ಗೊಜೈರ್ ಸಗುನ್ .." ಹಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅವರು ಹಾಡುವ ಶೈಲಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದರು. ನಾನು ಒಂದು ಕೋಪದಿಂದ ಇನ್ನೊಂದಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದೆ. ಆದರೆ ತಕ್ಷಣ ಮೂಲ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಮರಳಿದರು. ಆ ದಿನ ಅವರು ತುಂಬಾ ಕೋಪಗೊಂಡರು ಮತ್ತು ಕೋಪದಿಂದ "ಮಲ್ಹಾರ್" ಹಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಮುಂದೆ ಮಾಮಾ ತೀವ್ರವಾಗಿ ಕೇಳುತ್ತಿದ್ದಳು. ಜನರು ಗುಡಾರದಲ್ಲಿ ಬರುತ್ತಿದ್ದರು ಮತ್ತು ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು. ಪ್ರೇಕ್ಷಕರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಪಿಸುಮಾತು ಇತ್ತು. ಗಂಧರ್ವ ಅವರು "ಮಲ್ಹಾರ್" ರಾಗವನ್ನು ಮಂದರಾ ಸಪ್ತಕಕ್ಕೆ ವಿಸ್ತರಿಸುತ್ತಿದ್ದರು, ನಿಷಾದರು ಇಬ್ಬರೂ ಜಪಿಸುತ್ತಾ ಆ ರಾಗದ ಅಂತ್ಯವನ್ನು ನೋಡಿದರು.
ಐದು-ಆರು ನಿಮಿಷಗಳ ಕಾಲ, ಸಪ್ತಕ್ನ ಸೌಮ್ಯವಾದ ನಿಶಾದ್, ಪಂಚಮ್ ಅನ್ನು ಸ್ಥಿರವಾಗಿ ಸರಿಪಡಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ತೀಕ್ಷ್ಣವಾದ ನಿಶಾದ್ ಅನ್ನು ಅನ್ವಯಿಸಲಾಯಿತು. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಬಲುಮಾಮಾ, "ಈ ರಾಗವನ್ನು ಹಾಡಬೇಡ. ದೇಶಪಾಂಡ್ಯ ಭೋ ಅವರ ಮೊದಲ ರಾಗವನ್ನು ಹಾಡಿ ..... ಹಸುವಿನ ಈ ರಾಗವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ! ಅದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ!" ಇದಲ್ಲದೆ, ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ನಿರ್ಲಕ್ಷಿಸಲ್ಪಟ್ಟರು. ಗಂಧರ್ವ "ಮಲ್ಹಾರ್" ಕೋಪದಲ್ಲಿ ಮಗ್ನನಾಗಿದ್ದ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಗಾಳಿಯ ಗಾಳಿ ಹೊರಗೆ ಬೀಸಲಾರಂಭಿಸಿತು. ಗುಡಾರದ ಎಲೆಗಳು ಗಾಳಿಯೊಂದಿಗೆ ಚಲಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದವು. ಕೆಲವು ಅಕ್ಷರಗಳು ಗಾಳಿಯಿಂದ ಬೀಸಲ್ಪಟ್ಟವು. ಭಜನಿ ಸಭೆಗೆ ಇಳಿಯಲು ನೀಡಿದ ಟೆಂಟ್ ಚಂಡಮಾರುತದಿಂದ ಹಾರಿಹೋಯಿತು. ಚಂಡಮಾರುತವನ್ನು ನೋಡಿದ ಜನರು ಒಂದು ಕ್ಷಣ ಭಯಭೀತರಾಗಿದ್ದರು. ಮಿಂಚಿನ ಭೀಕರ ಕ್ರ್ಯಾಕ್ಲಿಂಗ್ ಇತ್ತು. ಆಕಾಶ ನಡುಗಿತು. "ಮಿಂಚಿನ ಹೊಳಪುಗಳು, ಘನ ಮಿಂಚಿನ ಹೊಳಪುಗಳು ..." ಈ "ಮಲ್ಹಾರ್" ರಾಗ ವಿವರಿಸಿದ ವಿಷಯ ಗಂಧರ್ವ ನೆನಪಿಗೆ ಬಂದಿತು.
ಆರಂಭದಲ್ಲಿ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದವರೆಗೆ ಪ್ರಶಂಸಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು. ಗಡಿಯಾರ ಮಚ್ಚೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಂತೆ. ನಂತರ ಚಂಡಮಾರುತವು ಭಾರಿ ಮಳೆ ಬೀಳಲಾರಂಭಿಸಿತು. ಕೇವಲ ಹದಿನೈದು ಇಪ್ಪತ್ತು ನಿಮಿಷಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಡೆ ನೀರು ಇತ್ತು. ಇಡೀ ಡೇರೆ ಪ್ರವಾಹಕ್ಕೆ ಒಳಗಾಯಿತು. ಡೇರೆಯಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಮೀಟರ್ ನೀರು ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಒದ್ದೆಯಾಗಿ ನೆನೆಸುತ್ತಿದ್ದರು. ಆಗಲೇ ಡೇರೆಯಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗಿತ್ತು. ಮಳೆ ಬಂದು ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ನೆನೆಸಿತ್ತು. ಮಳೆ ನಿಂತುಹೋಯಿತು ಆದರೆ ನೀರು ಎಲ್ಲೆಡೆ ಹೋಗಿದೆ.
ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಮಾಮಾ ಗಂಧರ್ವನ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಅವನಿಗೆ, "ದೇಶಪಾಂಡ್ಯ, ಭೋ ಆ ಅಭಂಗದ ರಾಗವನ್ನು ಏಕೆ ಬದಲಾಯಿಸಿದ್ದೀರಿ ..... ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ರಾಗ (ಮಲ್ಹಾರ್) ಎಂದು ಹೇಳಿದ್ದೀರಾ? ನಾನು ಕೂಗುತ್ತಿದ್ದೆ, ಆದರೆ ನೀವು ನಿಲ್ಲಿಸಲಿಲ್ಲ ......"
ಅದರಂತೆ ಗಂಧರ್ವ ಹತ್ತಿಯೊಂದಿಗೆ ಮುಂದೆ ಹೋದರು. ತನ್ನ ಸಹೋದರಿ ಮತ್ತು ಪತಿ ಬಾಬುರಾವ್ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದರು. ಬಾಬಿಟೈನಿ ಮತ್ತು ಬಾಪುರಾವ್ ತಕ್ಷಣ ಒಂದು ಜೋಳ ಗಿರಣಿಯಲ್ಲಿ ಪುಡಿ ಮಾಡಲು ಒಂದು ಚೀಲವನ್ನು ಕಳುಹಿಸಿದರು. ರಸ್ತೆಯ ಹೆಂಗಸರೆಲ್ಲರೂ ಅಕ್ಕಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ಕುಳಿತರು. ಅವರು ಮನೆಯ ಮುಂದೆ ಮೂರು ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಇರಿಸಿ ಒಲೆ ಬೆಳಗಿಸಿದರು. ಬ್ರೆಡ್ ಒಲೆಯ ಮೇಲೆ ತಯಾರಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಅಕ್ಕಿ ಅಮ್ತಿ ತಯಾರಿಸುವ ಸಿದ್ಧತೆಯೂ ಇತ್ತು.
ಹೊಸ ಗಂಧರ್ವರು ಏನಾಯಿತು ಎಂಬುದರ ಬಗ್ಗೆ ತುಂಬಾ ಕೆಟ್ಟದಾಗಿ ಭಾವಿಸಿದರು. ಪಶ್ಚಾತ್ತಾಪಪಟ್ಟರು. ಆದರೆ ಈಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಅವರ ಪೆಟ್ಟಿಗೆಯಿಂದ ನೀರು ಕೂಡ ಹೊರಬಂದಿತು. ತಬಲಾ ಮತ್ತು ದಗ್ಗಾದ ಶಾಯಿ ಹೋಗಿದೆ ಮತ್ತು ಅದು ಬಿಳಿಯಾಯಿತು. ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಿಂಡಿದರು. ಆಗ ಬಲುಮಾಮಾ ಮತ್ತೆ ಗಂಧರ್ವನಿಗೆ, "ದೇಶಪಾಂಡ್ಯ, ನೀವು ಈಗ ಈ ಬಿಕ್ಕಟ್ಟನ್ನು ತೊಡೆದುಹಾಕಬೇಕು" ಎಂದು ಹೇಳಿದರು.
"ನೀವು ಈಗ ಕಪಶಿಗೆ ಹೋಗು. ಬಾಲುಮಾಮಾ ಅವರ ಜಾತ್ರೆ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ತಕ್ಷಣ ಹಿಂತಿರುಗಿ ಎಂದು ನಿಮ್ಮ ಸಹೋದರಿ ಮತ್ತು ಅವಳ ಪತಿಗೆ ಹೇಳಿ" ಎಂದು ಮಾಮಾ ಹೇಳಿದರು. ಎಂಟು ಗಂಟೆಗೆ ಬಲುಮಾಮಾ ಮತ್ತು ಭಕ್ತರು ಬಂದರು. ರಂಗೋಲಿಯನ್ನು ಸಹೋದರಿಯ ಬಾಗಿಲಿನ ಮುಂದೆ ಇರಿಸಲಾಗಿತ್ತು. ಅವುಗಳನ್ನು ಅಮ್ಮನ ಪಾದಕ್ಕೆ ನೀರಿರುವಂತೆ ಮಾಡಲಾಯಿತು, ಆರತಿಯನ್ನು ಅಲೆಯಲಾಯಿತು ಮತ್ತು ನಂತರ ದೇಶ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಹಾಸಿಗೆಯ ಮೇಲೆ ಇರಿಸಲಾಯಿತು. ಕುಳಿತ ನಂತರ ಮಾಮಾ ಬಾಪುರನಿಗೆ, "ನಾನು ದೇಸ್ಪಾಂಡರ ಎಲ್ಲಾ ಮೇಳಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ತಂದಿದ್ದೇನೆ. ಅವರಿಗೆ ಪೂರ್ಣ meal ಟ ನೀಡಿ. ಇಂದು ನನ್ನ ಆಚರಣೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿರುತ್ತದೆ" ಎಂದು ಹೇಳಿದರು.
ಆ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮಳೆ ನೆರಳಿನ ಅವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಉಂಟುಮಾಡಿದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ ಪವಾಡವನ್ನು ಗಂಧರ್ವ ವಿವರಿಸಿದ್ದಾರೆ. ಉಳುಮೆ ಮಾಡಿದ ಹೊಲವು ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಮೊಣಕಾಲು ಆಳವಾಗಿತ್ತು. ಎಲ್ಲಾ ಪುರುಷರು ಮೊಣಕಾಲುಗಳವರೆಗೆ ತಮ್ಮ ಬಟ್ಟೆಗಳೊಂದಿಗೆ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಎಲ್ಲರ ಪಾದಗಳು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಮುಚ್ಚಲ್ಪಟ್ಟವು. ಗಂಧರ್ವನ ಗಮನವು ನಿರಂತರವಾಗಿ ಬಾಲುಮಾದ ಮೇಲೆ ಇತ್ತು. ಮಮಾಹಿ ವಾಸ್ತವವಾಗಿ ಮಣ್ಣಿನ ಮೂಲಕ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದ. ಆದರೆ ಅವನ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ಹೊಸ ಒಣ ಕೊಲ್ಹಾಪುರಿ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಕೆಸರುಮಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಅವರ ಹೊಸ ಧೋತ್ರೆಯ ಮೇಲೆ ಒಂದು ಹನಿ ಮೂಲಂಗಿಯನ್ನು ಕೂಡ ಎಸೆಯಲಿಲ್ಲ. ಅಮ್ಮ ನೆಲದ ಮೇಲೆ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದಂತೆ ಹೊಳೆಯುತ್ತಿದ್ದಳು. ಅಂಕಲ್ ಗಮನ ಗಂಧರ್ವನತ್ತ ಹೋಯಿತು. ಆಗ ಅಮ್ಮ "ಆಹಾ ... ...... ನೀವು ನನ್ನ ಪಾದಗಳನ್ನು ಏನು ನೋಡುತ್ತೀರಿ? ರಾ ...... ಮುಂದೆ ನೋಡೋಣ ಅಥವಾ ನಾವು ಬೀಳುತ್ತೇವೆ" ಎಂದು ಕೂಗಿದರು. ಈ ಮಾತುಗಳನ್ನು ಮಾತನಾಡುತ್ತಾ, ಮಾಮಾ ನಿಜವಾಗಿ ಕೋಪಗೊಂಡಿಲ್ಲ ಆದರೆ ನಗುತ್ತಿದ್ದಳು. ಸುರಿಯುವ ಮಳೆಯಲ್ಲಿ ನಡೆದ ನಂತರವೂ ನನ್ನ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಕಾಲು ಕೆಸರುಮಯವಾಗಿಲ್ಲ. ಧೋತ್ರದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ಕಲೆ ಇಲ್ಲದಿರುವುದು ಆಶ್ಚರ್ಯಕರವಾಗಿತ್ತು. ಅಮ್ಮ ಯೋಗಿಯಾಗಿರಬೇಕು. ಆದರೆ ಅವರನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತಿಳಿದವರು ಯಾರು?
ಅಲ್ಲೆ ಹತ್ತಿ ಶಿಶುಗಳ ಸಾಲುಗಳು ಇದ್ದವು. ಸುಮಾರು ಐನೂರು ಜನರು ಇರಬೇಕು. ಅವರ ಹಳ್ಳಿಗಳು ಸಮೀಪದಲ್ಲಿದ್ದವರೆಲ್ಲರನ್ನು ಮೊದಲಿನಿಂದಲೂ ತಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪ್ಪರಿಂದ ಆಯಾ ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಕಳುಹಿಸಲಾಯಿತು. After ಟದ ನಂತರ, ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಭಜನೆ ನಡೆಸಲಾಯಿತು. ಮರುದಿನ, ಸಮಾರಂಭವು ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕೊನೆಗೊಂಡಿತು.
'ಮಾತನಾಡಿ, ಬಾಲುಮಾಮಾ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿ ..'
..................................................................................................................................
"Good in the name of Balumama .."
"Malhar 'got to see the real glory of singing in raga .."
One evening during a Bhandara Yatra of Mama, Nutan Gandharva was singing "Awade he rup gojire sagun .." He had a style of singing. I used to go from one rage to another. But immediately returned to the original position. He was very angry that day and started singing "Malhar" in rage. Mama in front was listening intently. People were coming and going in the tent. There was a bit of whispering among the audience. Gandharva was expanding the "Malhar" raga into the Mandra Saptaka, with both Nishadas chanting and seeing the end of that raga.
For five-six minutes, the gentle nishad of the saptak, the pancham was fixed steadily and the sharp nishad was applied. Meanwhile, Balumama shouted, "Don't sing this raga. Sing the first raga of Despandya bho ..... Stop this raga of the cow! Stop it!" Moreover, they were a little neglected. Gandharva "Malhar" was engrossed in rage. Around this time, a gust of wind started blowing outside. The leaves in the tent began to move with the wind. Some of the letters were blown away by the wind. The tent given to the Bhajani congregation to descend was blown away by the storm. People were frightened for a moment when they saw the storm. There was a terrible crackling of lightning. The sky shook. "Lightning flashes, solid lightning flashes ..." Gandharva remembered the thing described as "Malhar" raga.
Initially the hail fell for a while. It was as if the clock was ticking. Then the storm began to rain heavily. In just fifteen to twenty minutes there was water everywhere. The whole tent was flooded. There was half a meter of water in the tent. Everyone there was soaking wet. It had already rained in the tent. It rained and soaked the clothes. The rain stopped but the water was gone everywhere. At that time, Mama came to Gandharva and said to him, "Despandya, why did you change that abhanga of Bho ..... and say another raga (Malhar)?
Accordingly, Gandharva went ahead with cotton. Told her sister and her husband Baburao Deshpande. Babytaini and Bapurao immediately sent a sack to grind in a sorghum mill. All the ladies in the street sat down to pick rice. They placed three stones in front of the house and set fire to the stove. Bread began to bake on the stove. There was also preparation for making rice amti.
The new Gandharvas felt very bad about what had happened. Repented. But what to do now? Water also came out of their box. The ink of the tabla and dagga was gone and it became white. Everyone squeezed their clothes. Then Balumama again said to Gandharva, "Despandya, now you have to get rid of this crisis."
Mama said, "Now go ahead to Kapashi. Tell your sister and her husband that Balumama's fair will come to your house now and come back immediately." At eight o'clock Balumama and the devotees came. The rangoli was placed in front of the sister's door. They were watered at Mama's feet, waved Aarti and then placed on a mattress in the living room. After sitting down, Mama said to Bapura, "I have brought all the fairs of Despandya to your house. Give them a full meal. Today my celebration will be at your house." The rain in that field had cast a shadowy mess. Gandharva has described a miracle we saw at that time. The plowed field was knee-deep in mud. All the men were walking with their clothes up to their knees. Everyone's feet were covered with mud. Gandharva's attention was constantly on Baluma. Mamahi was actually walking through the mud. But the new dry Kolhapuri slippers on his feet were not muddy at all. Not a drop of radish was thrown on his new dhotra. Mama was glowing as if she was walking on the ground. Uncle's attention went to Gandharva. Then Mama shouted, "Ah ... ...... What do you look at my feet? Ra ...... Let's look ahead or we will fall." Speaking these words, Mama was not actually angry but smiling. Even after walking in the pouring rain, my uncle's feet are not muddy. There was no mud on the dhotra, it was amazing. Mama must be a yogi. But who knew them completely?
There were rows of cotton babies in the alley. There should be about five hundred people. All those whose villages were nearby were sent back to their respective villages by their uncles from the very beginning. After the meal, bhajan was performed again at night. The next day, the ceremony ended in the mandapa.
'Speak, speak in the name of Balumama.
"Good in the name of Balumama .."
(Compilation of testimonials from witnesses)
.. Compiler ..
Sadgurusevak Shri. Bhimashankar Siddharam Matre
Mo. No. 9049911063
(Reference: Shri Sant Sadguru Devavatari Balumama)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा